¡Sorpréndeme!

अभिनेत्री फराह खान आणि निखिल द्विवेदी जुहू येथे स्पॉट

2021-12-31 29 Dailymotion

कोरिओग्राफर फराह खान निखिल द्विवेदीच्या ऑफीसजवळ जुहू येथे स्पॉट झाली. यावेळी तीने चाहत्यांना हसत हसत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तिने व्हाईट रंगाचा ड्रेस घातला होता. सोबत फोटोज देताना स्पॉट झाली.