¡Sorpréndeme!

चालू वर्षात Wheat Export उच्चांकी पातळीवर lWheat export at record highs this yearl Sakal Media

2021-12-31 249 Dailymotion

चालू वर्षात Wheat Export उच्चांकी पातळीवर lWheat export at record highs this yearl Sakal Media

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यात गव्हाची निर्यात ५२७ टक्क्यांनी वाढून ३२ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ च्या याच कालावधित गव्हाची निर्यात केवळ पाच लाख टन इतकी होती.
#India #Maharashtra