¡Sorpréndeme!

Organic Farming चा अट्टाहास परवडेल? lCan Organic Farming Afford?| Sakal Media

2021-12-31 164 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते देशातल्या सर्व राज्यांनी नैसर्गिक शेतीला लोकचळवळ बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण सरकारी आकडेवारीकडे पाहिलं, तर या आवाहनातला अतिरेकी आशावाद आणि तकलादूपणा लक्षात येईल.