¡Sorpréndeme!

हरवला आहे...! चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लागले नितेश राणेंचे बॅनर

2021-12-31 34 Dailymotion

संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस भाजपा आमदार नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे गायब आहेत. त्यांच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन आता विविध ठिकाणी पोस्टरबाजी दिसून येत आहे. मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात बॅनर्स लावले असून या बॅनर्सवर हरवला आहे असा आशय लिहण्यात आलाय.

#NiteshRane #Missing #BJP #Sindhudurgpolice #SantoshParab