¡Sorpréndeme!

नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची टिंगल, व्हिडियो वायरल

2021-12-30 66 Dailymotion

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळाच्या इमारतीत प्रवेश करताना महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांची टिंगलटवाळी करतानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विधानसभेबाहेर भाजपचे नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना \"म्याव\" केले.