¡Sorpréndeme!

Badnapur: भाजप आमदारांचा बेधुंद डान्स, सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल

2021-12-30 9 Dailymotion

बदनापूर (जि.जालना) : भाजपचे आमदार नारायण कुचे हे हळदीच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन डान्स करताना दिसले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. माझ्या पुतणीच्या लग्नातील हळदी कार्यक्रमाचा असून कौटुंबिक सोहळ्यात आनंद साजरा करावा लागतो, असे आमदार नारायण कुचे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. (व्हिडिओ : आनंद इंदानी)
#badnapur #jalna #jalnanews #bjp #bjpmla #narayankuche