¡Sorpréndeme!

Kirit Somaiya l शरद पवार व उद्धव ठाकरेंनी "आवाजी मतदानाचे" नाटक केले का!? l Sakal

2021-12-30 643 Dailymotion

पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष/स्पीकर नको होता म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरेंनी "आवाजी मतदानाचे" नाटक केले का!?

महाविकास आघाडी कडे 175 आमदार यांच्या समोर भाजप कडे 105 आमदार असताना गुप्त मतदानात काँग्रेसचा स्पीकर सहज निवडून आला असता..!

राज्यपालांवर खापर फोडून काँग्रेसला पपलू बनवण्याचे काम ठाकरे पवार यांनी केले...