¡Sorpréndeme!

मोदींनी एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला; मी शक्य नाही सांगितलं; पवारांचा मोठा गौप्यस्फोट

2021-12-30 28 Dailymotion

#NCP #PmNarendraModi #SharadPawar #BJP #MaharashtraTimes
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना गौप्यस्फोट केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये युती करुन लढलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरुन मतभेद झाले.त्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.याच दरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.