Heavy Rainfall: अवकाळीसह गारपीट; मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांचे नुकसान
2021-12-29 631 Dailymotion
मराठवाडा आणि विदर्भात मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपीटीच्या तडाख्याने शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. #agriculture #agrowon #heavyrainfall #rainfall