औरंगाबाद :एक लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या बाजारात चलनात आणणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ( व्हिडिओ : सचिन माने)