Sangli l वीस तासानंतर गवा निसर्गात मुक्त l After twenty hours Bison free in nature l Sakal Media
2021-12-29 207 Dailymotion
सांगली : शहरातील मार्केट यार्ड परिसरात आलेला महाकाय गव्याला तब्बल 20 तास रेस्क्यू ऑपरेशन करून जेरबंद करण्यात आले. त्यांनतर आज पहाटे त्या निसर्गात मुक्त करण्यात आले त्यावेळी टिपलेले काही व्हिडीओ (सौजन्य वनविभाग)