डॉक्टरांची संख्या कमी आहे, अशातच उपलब्ध डॉक्टरांवर कोरोनामुळे अधिक ताण येत आहे.नीट-पीजी काउंसलिंग तातडीने घेण्यात यावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.