¡Sorpréndeme!

Akola '; अकोल्यात थंडीसह धुक्याची चादर

2021-12-29 1 Dailymotion

#Fog #WinterMorning #ColdWinter #MaharashtraTimes
अकोला शहरात थंडीसह धुक्याची दाट चादर पसरली आहे.अकोल्यातील नागरिक धुक्यांसह गुलाबी थंड अनुभवली. सकाळ पासूनच शहर, गाव, शेत धुक्याखाली दडून गेले होते. तसेच गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात पाऊस आणि गारपीटही सुरु आहे. हे वातावरण अजून दोन दिवस राहणार असल्याचा दावा हवामान तज्ञांनी केला आहे.