¡Sorpréndeme!

Kolhapur lराधानगरी धरणाच्या दरवाज्यात तांत्रिक 'बिघाड' l Radhanagari Dam l Sakal Media

2021-12-29 1,266 Dailymotion

राधानगरी (कोल्हापूर) : राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) मुख्य भिंतीचे मुख्य दरवाजे तांत्रिक दोषामुळं अचानक उचलल्याने राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह भोगावती नदीत (Bhogawati River) सुटला आहे. यामुळं नदीला प्रचंड वेगानं पाणी वाढण्याची शक्यता असून काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. आज पहाटे धरणाच्या मुख्य दरवाजाचे काम करत असताना अचानक दरवाजा उचलला व मुख्य गेटमधून पाण्याचा प्रवाह नदीपात्रात सुरू झालाय. (व्हिडिओ : राजू पाटील)