#OmicronVariant #Coronairus #CoronaPatients #MaharashtraTimes
मंगळवारी करोना रुगणसंख्येने दोन हजाराचा आकडा ओलंडला आहे. राज्यात आज 2172 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मंगळवारी 1098 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.राज्यात मंगळवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 167 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 91 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.तर राज्यात मंगळवारी 22 करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे