¡Sorpréndeme!

Pune : आरोग्य भरतीतील अजून एक पेपरफुटी प्रकरण आले समोर

2021-12-28 2 Dailymotion

#TETExam #PaperLeakCase #MaharashtraTimes
पेपरफुटीच्या सत्रात अजून एक खुलासा समोर आला आहे आरोग्य विभागाच्या भरतीतील गट या पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला होता परंतू त्याच तपासात आता गट चा पेपर फुटल्याची देखील माहिती पोलिस विभागाला मिळाली आहे.