¡Sorpréndeme!

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिन; ध्वजारोहण करताना झेंडा थेट खाली कोसळला

2021-12-28 0 Dailymotion

#CongressFoundationDay #SoniaGandhi #Congress #MaharashtraTimes
काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 137 वर्ष झाली आहेत. यात काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ध्वजारोहण करताना दिसत आहेत. पण ध्वजारोहण करत असतानाच ध्वज दोर तुटला आणि ध्वज थेट सोनिया गांधी यांच्या हातावर पडला. ध्वजाची दोरी व्यवस्थित बांधण्यात आली नव्हती. त्या कारणामुळे ही घटना घडली. असं म्हटलं जातयं. पक्षाचा ध्वज सोनिया गांधी यांच्या हातात परडताच तो ध्वज पवन बंसल आणि के सी वेणुगोपाल यांनी हातात धरला. हा व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय.