FORDA Announces Massive Strike: निवासी डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देशव्यापी संपाची घोषणा
2021-12-28 1 Dailymotion
दरम्यान, सोमवारी पोलिस आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाची नंतर अनेक जण जखमी झाल्यानंतर निवासी डॉक्टरांनी आपले आंदोलन तीव्र करत सोमवारी प्रतिकात्मकरीत्या आपले \'एप्रन\' परत केले आणि रस्त्यावर मोर्चा काढला.