बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सत्यम स्टुडिओबाहेर स्पॉट
2021-12-27 3 Dailymotion
#ActorAdityaRoyKapur #SatyamStudio #MaharashtraTimes अभिनेता आदित्य रॉय कपूर सत्यम स्टुडिओ जुहू येथे स्पॉट झाला.आदित्य अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेला आहे. यावेळी तो स्टुडिओबाहेर ब्लू रंगाच्या शर्टमध्ये स्टनिंग लूक दिसला