Salman Khan: छोट्या भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण, आज आहे बॉलिवूडचा सुलतान
2021-12-27 1 Dailymotion
सलमान खानाने इ.स. १९८८ साली \"बीवी हो तो ऐसी\" या हिंदी चित्रपटातील छोट्या भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. \"मैने प्यार किया\" या हिंदी चित्रपटाने सलमानला खरी ओळख मिळाली व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळाला.