¡Sorpréndeme!

Ramdas Athawale: कोरेगाव भीमा येथे गर्दी करु नका

2021-12-27 263 Dailymotion

एक जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिनाला कोरेगाव भीमा येथे गर्दी करू नये असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात केले.
#ramdasathavle #bhimakoregaon #koregaonbhima #ramdasathavlenews