¡Sorpréndeme!

नाताळच्या सुट्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्ट्या हाऊसफुल

2021-12-26 14 Dailymotion

नाताळच्या सुट्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्ट्या हाऊसफुल झाली आहेत. यावर्षी गोव्यापेक्षा पर्यटकांनी कोकणला जास्त पसंती दिली आहे. गुहागर, दापोली, मुरूड, कर्दे ही ठिकाणे पर्यटकांसाठी हॉट स्पॉट ठरली आहेत. अनेक पर्यटक दाखल झाल्याने पर्यटकांनी किनारपट्टी हाऊसफुल झाली आहे.