¡Sorpréndeme!

अभिनेत्री तमन्ना भाटिया जम्मूहून परतताना विमानतळावर स्पॉट

2021-12-26 1 Dailymotion

तमन्ना नुकतीच जम्मूला गेली होती. आता ती परतताना एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती ग्रीन रंगाच्या शर्ट आणि पॅन्ट मध्ये पाहायला मिळाली. तमन्नाचं निखळ सौंदर्य मेकअपशिवाय देखील ती खुलून दिसतं. अभिनेत्री तमन्ना विमानतळावर दिसताच चाहते फिदा झाले.