¡Sorpréndeme!

Mumbai l तर लॅाकडाऊन टाळता येईल : नवाब मलिक l So lockdown can be avoided: Nawab Malik l Sakal

2021-12-25 351 Dailymotion

कोरोनाची तिसरी लाट जानेवारी ते मे महिन्यापर्यंत येऊ शकते, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. त्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. ''लॅाकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने काटेकोरपणे नियमांचे पालन केले पाहिजे,'' असे मलिक म्हणाले.