¡Sorpréndeme!

Shakti Act : विधिमंडळात शक्ती कायदा एकमताने मंजूर,आता पिडीतेला मिळणार लवकर न्याय

2021-12-24 56 Dailymotion

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेला आळा घालण्यासाठी विधिमंडळात शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे