#BacterialInfection #RajulPatel #BhandupBMCHospitalChildDeaths #MaharashtraTimes
भांडुप येथील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये चार नवजात बालकांचा मृत्यू झाला. या मृत्यू पावलेल्या बालकांच्या पालक हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसले होते. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी राजूल पटेल आणि पीडित पालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.