#MissUniverser2021 #HarnaazSandhu #MissUniverse2021Winner #MaharashtraTimes
भारताची सौंदर्यवती हरनाज संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. तिच्याआधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळाला. या यशानंतर हरनाज संधूची खास मुलाखत