¡Sorpréndeme!

२०१७ च्या वक्तव्याची आठवण करुन देत फडणवीसांनी पवारांना 'असा' मारला टोमणा

2021-12-23 351 Dailymotion

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter session) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaksar Jadhav) यांच्यात तूफान खडाजंगी झाली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. २०१७ च्या वक्तव्याची आठवण करुन देत फडणवीसांनी पवारांना काय टोला मारला पाहा...