भारतीय क्रिकेट संघाचे खेडाळू बँडस्टँड वांद्रे येथे दिसले. खेळाडू हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या स्पॉट झाले. दोघेही चाहत्यांना भरभरून फोटो देताना पाहायला मिळाले. चाहत्यांनी हार्दिकच्या कूल लूकवर कंमेट देखील केली.