¡Sorpréndeme!

Christmas 2021: पुण्यात भरला गरजूंसाठी फ्री शॉपिंग मॉल

2021-12-23 342 Dailymotion

पुण्यातील डॉन बॉस्को सुरक्षा संस्थेच्या वतीने ख्रिसमस निमित्त गोरगरिबांसाठी फ्री मॉल आयोजित केला. या मॉलमध्ये मोफत कपडे, गृह उपयोगी वस्तू, ब्लॅंकेट, लहान मुलांची खेळणी अश्या अनेक गोष्टी ठेव्यनात आल्या आहेत.
#pune #donbosco #punenews #christmas #christmas2021 #merrychristmas