¡Sorpréndeme!

Mumbai : अभिनेत्री नोरा फतेही गायक गुरु रंधावा 'इंडियाज बेस्ट डांसर'च्या सेटवर स्पॉट

2021-12-22 4 Dailymotion

#ActressNoraFatehi #SingerGuruRandhawa #IndiasBestDancer #NaharashtraTimes
अभिनेत्री नोरा फतेहीच्या डान्स अदांवर सर्वंच चाहते फिदा असतात. इंडियाज बेस्ट डांसर'च्या सेटवर अभिनेत्री नोरा फतेही स्पॉट झाली.
तिच्यासोबत गायक गुरु रंधावा देखील पाहायला मिळाला. दोघांचा लूक पाहताच सर्वांनी फोटोज काढण्यासाठी गर्दी केली.