¡Sorpréndeme!

फडणवीसांच्या रौद्रावतारानंतर भास्कर जाधवांचा माफीनामा

2021-12-22 0 Dailymotion

#BhaskarJadhav #PmNarendraModi #DevendraFadnavis #MaharashtraTimes
विधानसभेत ऊर्जा विभागाची लक्षवेधी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने भाजप आमदार आक्रमक झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने भास्कर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी
नी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी माफी मागितली आहे.