¡Sorpréndeme!

Pro Kabaddi League 2021। कबड्डीचे फॅन आहात? 'या' नियमांबद्दल जाणून घ्या

2021-12-22 81 Dailymotion

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला २२ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होणार आहे. यामध्ये १२ संघ सहभागी होणार असून ही लीग बेंगळुरू येथे होणार आहे. मात्र, यावेळी हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. प्रत्येक खेळातील नियमांप्रमाणेच प्रो कबड्डी लीगमध्येही काही नियम आहे. प्रो कबड्डी लीगचे एकूण १६ नियम आहेत. या नियमांबद्दल व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया

#prokabaddi #india #BANGLORE #prokabaddi2021