¡Sorpréndeme!

हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर सोडले टीकास्त्र

2021-12-22 187 Dailymotion

आज २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा पाढाच वाचून दाखवला आहे. विशेषतः परीक्षांसंदर्भातील घोटाळ्यांवर फडणवीस यांनी सर्वांचे लक्ष वेधले.