¡Sorpréndeme!

उदयनराजे भोसलेंनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका; कॉलर उडवत स्वतःच्याच गाण्यावर केला डान्स

2021-12-22 1,628 Dailymotion

खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या स्टाईल आणि डायलॉगबाजीमुळे चर्चेत असतात. साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंनी स्वतःच्या गाण्यावरच कॉलर उडवत डान्स करून कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली. या कार्यक्रमात साताऱ्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी खासदारांवर बनवलेले गाणे लावले होते. त्या गाण्यावर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी डान्स केला. उदयनराजेंसह कार्यकर्त्यांनी देखील या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला.