गोल्ड कॉमेडीच्या अवॉर्ड शोला रेड कार्पेटवर अनेक टीव्ही स्टार्सची हजेरी लावली. अभिनेत्री भारती सिंग, तारक मेहता फेम पोपटलाल उर्फ श्याम पाठक, सुनैना फौजदार यांची हजेरी होती. यासह यशराज मुखाटे, जेमी लीव्हर, रणवीर शौरी, अनुराग आणि सायंतानी घोष यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.