¡Sorpréndeme!

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान सुरू

2021-12-21 1,278 Dailymotion

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान सुरू. तत्पूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात चहापानापूर्वी विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात तसेच इतर मंत्री उपस्थित
#vidhimandal #ajitpawar #uddhavthackeray #adityathackeray #maharashtra