¡Sorpréndeme!

Sachin Tendulkar ने मानले वाहतूक पोलिसांचे आभार

2021-12-21 2 Dailymotion

सांताक्रुझ याठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शिपाई सुरेश ढुमसे यांनी प्रसंगावधान दाखवून अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले . त्यामुळे वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे महिलेचे प्राण वाचले.