¡Sorpréndeme!

Pune l TET Exam प्रकरणातले तुकाराम सुपे आहेत तरी कोण? l Who is Tukaram Supe in TET Exam case?

2021-12-21 611 Dailymotion

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेंना अटक केली आणि त्यांच्या घरातून मोठा मुद्देमाल देखील जप्त केला यात राज्य सरकार ने त्यांचं निलंबन देखील केलं आहे. या सगळ्यात मात्र तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेमके हे सुपे आहेत तरी कोण?