¡Sorpréndeme!

विकी कौशल मुंबई विमानतळावर कतरिनाशिवाय स्पॉट

2021-12-20 24 Dailymotion

कतरिनाचा नवरा विकी कौशल मुंबई विमानतळावर कतरिनाशिवाय स्पॉट झाला. लग्नानंतर विकीने नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी सुरुवात देखील केलीयं. विकी विमानतळावरुन इंदूरला रवाना झाला. यावेळी चाहत्यांनी विकीला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली.