अभिनेता Arman kohliचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला,ड्रग्स प्रकरणात करण्यात आली होती अटक,अन्य दोन आरोपींचे अर्ज मंजूर
2021-12-20 25 Dailymotion
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्ये नंतर एनसीबीने धाडसत्र सुरु केलं होते.एनसीबीने सुरु केलेल्या धाडसत्रात अनेक बड्या लोकांवर कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी अभिनता अरमान कोहली पर्यंत पोहोचली