¡Sorpréndeme!

अभिनेत्री मृणाल ठाकूर 'जर्सी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत दाखल

2021-12-19 33 Dailymotion

'जर्सी' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद पहिल्यांदाच एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिने`मात शाहिदसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. हा सिनेमा साऊथच्या 'जर्सी' सिनेमाचाच रिमेक असून दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केलं आहे.हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मृणाल ठाकूर प्रमोशनसाठी मुंबईत दाखल झालीयं.