¡Sorpréndeme!

शिवेंद्रराजे भोसले यांच्या टीकेवर उदयनराजेंचे चोख प्रत्युत्तर

2021-12-19 1,491 Dailymotion

सातारा शहरातील विकास कामासाठी खासदार उदयनराजे भोसले नारळ फोडून त्या विकास कामाचा शुभारंभ करत आहेत. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर नारळफोड्या गॅंग अशी टीका केली होती. यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही नारळफोडी गॅंग आहोत पण आम्ही कोणाची घरे आणि बँक फोडल्या नाहीत अशी टीका त्यांनी केली.