कऱ्हाड ः बंगळूरमध्ये (कर्नाटक) समाजकंटकांकडून सदाशिवनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचा कऱ्हाडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, मुजोर कन्नडीगांचा निषेध असो, अशा घोषणा देत पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नडीगांचा निषेध करण्यात आला. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#karhad #shivajimaharaj #karhadnews #bangloreincident #shivajimaharajstatue
#MaharashtraKarnataka,
#KarnatakaMaharashtraborderdispute
#BelgaumMaharashtraborder,
#MaharashtraKarnatakaborders