¡Sorpréndeme!

सहकारी साखर कारखान्यांच्या खाजगीकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना लगावला टोला

2021-12-18 380 Dailymotion

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीतच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवरून टोलेबाजी केली. फडणवीस यांनी अनेक सहकारी साखर कारखाने नंतर खासगी होतात असं म्हणत त्यांनी सहकारी साखर कारखाने विकत घेऊन खासगी करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.