¡Sorpréndeme!

सहकारी साखर कारखान्यांच्या खाजगीकरणावरून अमित शाहांची टोलेबाजी

2021-12-18 604 Dailymotion

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर केंद्रात सहकार मंत्रालय का काढलं याचं कारण सांगितलं. याशिवाय अनेक सहकारी साखर कारखाने नंतर खासगी होतात असं म्हणत त्यांनी सहकारी साखर कारखाने विकत घेऊन त्यांचे खासगीकरण करणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला.