¡Sorpréndeme!

Amit Shah : अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; आधी घेणार साईंचे दर्शन

2021-12-18 2 Dailymotion

#AmitShah #BJP #SaiTemple #MaharashtraTour #MaharashtraTimes
भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री तथा देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते शिर्डीत साई दर्शनाने करणार असून साई समाधीच्या दर्शनासह अमित शहा यांचा दिवसभराचा दौरा कसा असणार आहे याचा साई मंदिर परिसरातून आढावा घेतलाय सचिन बनसोडे यांनी..