¡Sorpréndeme!

Pune : परीक्षा घोटाळा; आरोपींकडून ८९ लाख रुपयांची रोकड जप्त

2021-12-17 13 Dailymotion

#ExamScam #MHADAexam #MHADAPaperLeakCase
आरोग्य भरती, टीईटी आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे खुलासे केले आहेत. शिक्षक भरती परीक्षा झाल्यानंतर रिचेकिंगवेळी गैरप्रकार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून ८८ लाख रुपयांची रोख ताब्यात घेण्यात आले आहेत. उमेदवारांकडून ३५ हजार ते एक लाख रुपये पर्यंत पैसे घेतले जात होते. आतापर्यंत जवळपास साडेचार कोटी रुपये गोळा झाले होते असा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.