¡Sorpréndeme!

अजित दादांचा जळगाव दौरा; भाजपला खिंडार पाडत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

2021-12-17 0 Dailymotion

#AjitPawar #NCP #BJP #MaharashtraTimes
भुसावळ येथे नगरपालिकेतील भाजपच्या २१ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं या नेत्यांनी सांगितलं.सावदा आणि फैजपूर येथील कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरसेवकांमुळे भाजपला मोठी खिंडार पडली असून भुसावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढले आहे.