¡Sorpréndeme!

Loksabha: लोकसभेमध्ये Lakhimpur Kheri Violence मुद्यावरून विरोधक आक्रमक,Teni यांच्या राजीनाम्याची मागणी

2021-12-17 66 Dailymotion

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी टेनी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचा ताबा घेण्यात आला. लखीमपूर खेरी हिंसाचारात आरोपी असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुला विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले होते.